Showing posts with label Lyrics. Show all posts
Showing posts with label Lyrics. Show all posts

Sunday, May 20, 2012

Saazni - Marathi Song By Shekhar Ravjiani



 


साजणी
नभात नभ दाटुन आले
कावरे मन हे झाले
तू ये ना साजणी

साजणी
छळतो मज हा मृदू गंध
तुझ्या स्पर्शा संग धुंद
तू ये ना साजणी

सळसळतो वारा
गार गार हा शहारा
लाही लाही धरतीला
चिंब चिंब दे किनारा

तुझ्या चाहुलीना
ओठी येती गाणी... साजणी

साजणी
नभात नभ दाटुन आले
कावरे मन हे झाले
तू ये ना... साजणी

साजणी
छळतो मज हा मृदू गंध
तुझ्या स्पर्शा संग धुंद
तू ये ना... साजणी

रिमझिम रिमझिम या नादान बाई
शिवार झाल बेभान
सई भिजू या रानात मनात पानात बरसू दे सोन्याच पानी (२)

हुरहूर लागी जीवा
नको काढू ग सांगावा
ये ना आता बरसत येना

साजणी ... मैत्रिणी


हुरहूर लागी जीवा
नको काढू ग सांगावा
ये ना आता बरसत येना

गुणगुणते ही माती

लवलवते ही पाती
सर बरसे सयींची
रुझवाया नवी नाती

तुझ्या चाहुलीना

ओठी येती गाणी... साजणी

साजणी

नभात नभ दाटुन आले
कावरे मन हे झाले
तू ये ना साजणी

साजणी
छळतो मज हा मृदू गंध
तुझ्या स्पर्शासंग धुंद
तू ये ना साजणी

रिमझिम रिमझिम या नादान बाई
शिवार झाल बेभान
सई भिजू या रानात मनात पानात बरसू दे सोन्याच पानी (२)  


Thanks to Harshal for improving lyrics.